Posted by: Nitin Mule | एप्रिल 19, 2006

मी आणि माझ्या कविता !!

नितीन मुळे. संगणक अभियंता (भावी). हे वाचून तुम्हाला चुकूनही वाटणार नाही, की हा C, C++, Java असल्या भयानक भाषा शिकणारा मुलगा, कवितांच्या स्वप्नाळू प्रांतात मुशाफरी करत असेल. पण माझ्या लहानपणापासूनच्या आवडीमुळे, आणि तुमच्या नाईलाजाने, ते खरंय. आतापर्यंत मी मराठीची बरीच जोडतोड करून आणि इंग्रजीची बरीच मोडतोड करून काही कविता केल्या आहेत. आतापर्यंत कुणा जाणकाराला नाही दाखवल्या, कारण हिंमतच झाली नाही.
पण तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं, ते जाणून घ्यायला मला आवडेल. त्यासाठीच हा सारा खटाटोप.


प्रतिसाद

  1. Aapke haaton se najaane kitne phasane saj chuke honge,
    Dukh is baat ka hota hai ki,
    Ye aphsaana duniya se kyun door tha !!
    That was a foolish try. Good to see u open up, Dude !

  2. Nice poems,Nitin.
    Keep it up.


Leave a response

Your response:

प्रवर्ग