मी कोण ?

Aperture:f/2.6
Focal Length:5.8mm
ISO:80
Shutter:1/640 sec
Camera:Canon PowerShot A550

मी कोण ?

नावः नितीन प्रमोद मुळे

वयः वाढतंय…

शिक्षणः Infosys मध्ये नोकरी मिळण्याइतपत…

Blog लिहिण्याचं कारणः २ छंद… कविता आणि फोटोग्राफी…

कविताः करणं सोडलं… कंटाळा आला…

फोटोग्राफीः कविता सोडल्यावर स्वस्थ बसवलं नाही म्हणून निर्माण झालेली नविन आवड…

Blog मध्ये काय वेगळं आहे ? वेगळं काही असेलच, हे नाही सांगू शकणार… पण चांगलं देण्याचा प्रयत्न नेहमीच राहील…

तेव्हा,

लोभ असावा…

3 comments on “मी कोण ?”

  1. Nice Work dude ….

  2. उत्तम…
    असेच प्रयत्न सुरु ठेवा.


तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.